जर्मन कादंबरी : द रीडर
जर्मन कादंबरी : द रीडर लेखकपरिचय बेर्नहार्ड श्लिंक (Bernhard Schlink) चा जन्म १९४४ मध्ये एका लहान जर्मन गावात झाला. म्हणजे दुसरं महायुद्ध संपण्याच्या सुमारास. त्यानं कायद्याचा अभ्यास आणि संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि नंत...